Category: दुर्देवी घटना

सहा वर्षाच्या लेकाचा आईसह रेल्वे धडकेत मृत्यू:कामशेत परिसरात हळहळ

कामशेत:कामशेत (ता. मावळ) येथील इंद्रायणी नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या आई व ६ वर्षीय मुलाचा रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. काल…

ज्येष्ठ सामाजिक  कार्यकर्ते रामदास बाबुराव मोढवे यांचे  निधन

जेष्ठ सामाजिक  कार्यकर्ते रामदास बाबुराव मोढवे यांचे  निधनवडगाव मावळ :वडगाव नगरपंचायत हद्दीतील ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते रामदास…

विद्युत वाहक तारेचा शॉक लागल्याने शिरगावात शेतकऱ्याचा मृत्यू

विद्युत वाहक तारेचा शॉक लागल्याने शिरगावात शेतकऱ्याचा मृत्यूशिरगाव :शिरगाव येथे शेतात पडललेल्या विद्युत वाहक तारेचा शॉक लागल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू…

कोथुर्णे तील या अल्पवयीन मुलीचे अपहरण करणा-यास फाशी द्या

कामशेत :दोन दिवसापूर्वी कोथुर्णेत घराच्या परिसरात खेळणारी सात वर्षीय  मुलगी हरवल्याचे सोशल मीडियावर शेअर झाले. अन काल तिचा मृतदेह सापडला…

बेपत्ता मुलीचा सापडला मृतदेह  कोथुर्णे गावातील घटना
मावळ तालुका हळहळला

बेपत्ता मुलीचा सापडला मृतदेह  कोथुर्णे गावातील घटनामावळ तालुका हळहळलाकोथुर्णे:कोथुर्णे गावातील बेपत्ता असलेल्या सात वर्षीय  चिमुरडीचा  मृतदेह सापडला. (बुधवारी) तिच्या गावाजवळच…

पवना नदीपात्रात ब्राम्हणोली येथे पोहण्यासाठी गेलेल्या काले येथील युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

पवनानगर : पवना नदीपात्रात ब्राम्हणोली येथे पोहण्यासाठी गेलेल्या काले येथील युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज बुधवार (ता.…

error: Content is protected !!