डबेवाले वाजत,गर्जत,गुलाल उधळत शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला जाणार !
डबेवाले वाजत,गर्जत,गुलाल उधळत शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला जाणार !मुंबई:शिवसेना फुटीच्या पार्श्वभुमीवर डबेवाले कामगारांमध्ये चलबिचल निर्माण झाली होती. परंतु मावळ,मुळशी,खेड आंबेगाव,जुन्नर तालुक्यांतील…