भामा आसखेड धरणग्रस्तांनी घेतली शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची भेट
राजगुरुनगर:भामा आसखेड धरणग्रस्तांनी शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची लांडेवाडी येथे भेट घेतली,आणि धरणग्रस्तांच्या समस्यांचा पाढा वाचला.भामा –…