


तळेगाव दाभाडे:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या महिला अध्यक्षा संध्या संदीप थोरात यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी महिला काँग्रेस व कुलस्वामिनी महिला मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या यांनी ओबीसी सेलच्या अध्यक्षा संध्या थोरात यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव केला. थोरात यांचा आमदार सुनिल शेळके यांच्या कार्यालयात आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.राष्ट्रवादीचे तळेगाव शहराध्यक्ष गणेश काकडे,माजी पंचायत समिती सदस्य दतात्रय माळी,उद्योजक अशिष खांडगे यांनी शुभेच्छा देऊन थोरात यांचा सत्कार केला.
थोरात यांंच्या निवासस्थानी झालेल्या बर्थडे सेलेब्रेशनला कुलस्वामिनी महिला मंचाच्या संस्थापक अध्यक्षा सारिका शेळके, प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या सरचिटणीस रुपाली दाभाडे,उमा मेहता लोणावळा शहराध्यक्ष,रेश्मा मोरे – देहू गाव अध्यक्ष,दीपाली गराडे- मावळ तालुका महिला अध्यक्ष,पुष्पा घोजगे – ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष,संयोगिता साबळे – लोणावळा कार्याध्यक्ष,जयश्री पवार – ओबीसी सेल कार्याध्यक्ष,शशिकला सातकर- अंदर मावळ अध्यक्ष,मनीषा जाडकर – ओबीसी सेल उपाध्यक्ष,रेखा बरीदे- ओबीसी सेल उपाध्यक्ष,वैशाली लगाडे – ओबीसी सेल उपसंघटक ,रत्नप्रभा गायकवाड – wबीसी सेल.मुख्य संघटक,लीना दिघे – ओबीसी तळेगाव कार्याध्यक्ष,प्रणिता गायकवाड – ओबीसी तळेगाव सरचिटणीस,नीलिमा शिंदे – ओबीसी तळेगाव शहराध्यक्ष,पूनम उबाळे – ओबीसी सेल चिटणीस ,सविता मंचरे – ओबीसी उपाध्यक्ष,सोनल अनंदे – कान्हे गाव अध्यक्ष
शिल्पा चौधरी – ओबीसी चिखळसे अध्यक्ष,सुलभा भोते -,मावळ तालुका उपाधयक्ष,शेलजा काळोखे – तळेगांव शहराध्यक्ष,रंजना ताई सातकर – तळेगाव उपाध्यक्ष,नीता काळोखे – तळेगाव नगरसेविका ,उज्वला जाधव -तळेगाव उपाध्यक्ष,वर्षा वाडोकर – पवना हॉस्पिल ,रूचा वाघ – स्पर्श हॉस्पिलजहेमा रेड्डी – दक्षिण भारतीय सेल,शीतल मुऱ्हे, छाया मुऱ्हे, सारिका मुऱ्हे, वंदना चव्हाण, सायली चव्हाण, मनिषा विलासराव काळोखे, शुभांगी सोनवणे, इंद्राणी दास, कल्याणी घोलप, मनीषा बांदल, अश्विनी घाडगे ,आरोही तळेगावकर आश्विनी देसाई,शुभांगी घाटे,जयश्री कदम,शारदा भारसालकर,मॅगी मॅडम, विजया मिरजे,तिवारी मॅडम, मंजू बारणे,रश्मी जगदाळे,संध्या देसाई , मंगल मु-हे, पद्मा चव्हाण उपस्थित होत्या.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




