
निगडे:
मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली निगडे गावचे युवा नेते योगेश गोविंद थरकुडे व भगवान शंकर ठाकर यांच्या पाठपुराव्याने निगडे गावातील सर्व आदिवासी मंडळांना १० ढोल व १० ताशा देण्यात आले.
यावेळी निगडे गावचे माजी सरपंच सोपानराव ठाकर, माजी उपसरपंच भिकाजी भागवत, देवदास भांगरे, मारुत्ती भांगरे, चंद्रकांत ठाकर, दिलीप ठाकर, अशोक ठाकर, विशाल पटारे, राजेश पानसरे, नवनाथ पटारे, सुखदेव भांगरे, कैलास भांगरे, तेजस थरकुडे, सुनीत पिंगळे, महादू ठाकर, दिनेश ठाकर, विवेक पटारे, समीर भांगरे, प्रथमेश पानसरे, सोमनाथ थरकुडे. अन्य मान्यवर उपस्थित होते. सर्व आदिवासी मंडळांनी आमदार शेळके यांचे आभार मानले.
धार्मिक कार्यक्रम,सण समारंभ व लग्नाच्या मिरवणूकीत पारंपरिक वाद्यांचे महत्व अधोरेखित आहे. डीजे डाॅल्बीच्या जमान्यात ढोल ताशा या पारंपरिक वाद्यांना मोठी आहे. ही मागणी हेरून खेडोपाडी ढोल लेझीम पथक मंडळ या व्यवसायात आघाडीवर आहे. तालुक्यातील ढोल लेझीम पथक मंडळाना मोठी परपंरा आहे.
निगडेतील सर्व आदिवासी ढोल लेझीम पथकांना दिलेल्या या मदतीतून रोजगाराची निर्मिती होणार आहे. शिवाय गावातील संघटन टिकून राहण्यास मदत होईल.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




