
पवनानगर :
कोथुर्णे गावचे भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त व माजी ग्रामपंचायत सदस्य आदर्श गाव कारभारी ह. भ. प. गोविंदभाऊ दळवी यांचे वयाच्या 80 व्या वर्षी आज दिनांक 27/9/2022 रोजी दुःखद निधन झाले
पवन कृषक सेवा संस्थेचे प्रशासक व कोथुर्णे विकास सोसायटीचे संचालक बाळासाहेब गोविंद दळवी यांचे ते वडील होते त्यांच्या पश्चात एक मुलगा तीन मुली, एक भाऊ, पुतणे, पुतण्या सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे,
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे