तळेगाव स्टेशन:
स्वप्ननगरी सार्वजनिक गणेश व नवरात्रोत्सव मंडळ, तळेगाव स्टेशन व हीलिंग हॅन्डस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
खालील आजार आणि विकारांवर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत आरोग्य शिबीर उपचार आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे.
पोटाचे सर्व विकार मूळव्याध (पाईल्स), भगिंदर (फिस्चुला), बद्धकोष्ठता (शौचास साफ न होणे), फिशर, हर्निया, व्हेरीकोस व्हेन्स तसेच समतोल आहार आणि पोटाशी निगडित इतर सर्व आजार व विकारांवर मार्गदर्शन करण्यात येईल.
जास्तीत जास्त लोकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष लहु पाटीलबुवा ढेरंगे यांनी केले आहे.
शिबिराचे ठिकाण, स्वप्ननगरी इंद्रायणी महाविद्यालयासमोर, तळेगाव स्टेशन ता. मावळ हे असून सकाळी ११वाजता शिबिराला सुरूवात होणार आहे. दिनांक २८.९.२०२२ ला होणा-या शिबीरात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे,
अधिक माहिती व संपर्कासाठी फोन नं.: 7774046853 संपर्क साधा.
हीलिंग हॅन्डस क्लिनिक, टिळक रोड
मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स, १०५, पहिला मजला, हिराबाग गणपती जवळ, टिळक रोड, पुणे २.
हीलिंग हॅन्डस क्लिनिक, ढोले पाटील रोड मिलेनीयम स्टार एक्सटेन्शन, रूबी हॉल, गेटच्या शेजारी, ढोले पाटील रोड, पुणे शिबिर संदर्भात संपर्कासाठी व नाव नोंदणीसाठी •
सौ. अनिता एस. सैद (शिबीर व्यवस्थापक) हीलिंग हॅन्डस फाऊंडेशन, पुणे
मोबाईल : 7774046853 यांच्याशी संपर्क साधता येईल.

error: Content is protected !!