कामशेत:
कामशेत शहर भाजपा वतीने कामशेत भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रविण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. भाजपा विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष अभिमन्यू शिंदे  यांच्या प्रमुख उपस्थितीत कामशेत शहर भाजपा संघटनेला बळ मिळावे यासाठी नियुत्या करण्यात आल्या.
कामशेत ओबीसी आघाडी अध्यक्ष शरद नखाते कामशेत भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्षपदी विका  हेमाडे तसेच
कामशेत भाजपा युवा वॉरियर अध्यक्ष सुहास लोणकर यांची नियुक्ती करण्यात आली .
   या वेळी कामशेत शहर उपाध्यक्ष रमेश बच्चे भाजपा विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष बबलू सुर्वे ,योजना दूत प्रमुख समीर भोसले ,अजय फावडे आदि  भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!