टाकवे बुद्रुक :
येथील जुन्या पिढीतील वारकरी संप्रदायातील 
टाकवे बुद्रुक माजी ग्रामपंचायत सदस्या श्रीमती कुसुमबाई नाथाभाऊ  गायकवाड( वय ८१) यांचे अल्पशा आजाराने  निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सुना, जवाई, नातवंडे असा परिवार आहे.
ज्ञानेश्वर नाथाभाऊ गायकवाड त्यांचे पुत्र तर वडेश्वर च्या माजी सरपंच संतोषी राजू खांडभोर त्यांची कन्या होत.

error: Content is protected !!