शिक्षक परिषदेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण मखर तर कार्यवाह पदी देवराम पारीठे यांची निवड
तळेगाव दाभाडे:
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ तालुका अध्यक्षपदी प्रगती विद्या मंदिर इंदोरीचे जेष्ठ अध्यापक लक्ष्मण मखर यांची ,तर  लोणावळा नगरपरिषद शाळेतील जेष्ठ अध्यापक देवराम पारिठे यांची कार्यवाहपदी बिनविरोध निवड करण्यात आली. महाराष्ट राज्य शिक्षक परिषद मावळ तालुका अध्यक्ष भाऊसाहेब आगळमे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वरील निवडी जाहिर करण्यात आल्या.
नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे
कार्याध्यक्ष – भारत काळे
उपाध्यक्ष- सोपान असवले, श्रीनिवास गजेंद्रगडकर
सहकार्यवाह – रियाज तांबोळी
कोषाध्यक्ष-  राजेंद्र भांड
सहकोषाध्यक्ष- राजकुमार वरघडे
प्रसिद्धी प्रमुख – संजय हुलावळे, नितीन तिकोणे
संघटन मंत्री—-
पवना मावळ – अशोक कराड, गणेश दातीर
आंदर मावळ- नामदेव गाभणे,जीवन वाडेकर
नाणे मावळ- दिनेश टाकवे, सोमनाथ साळुंके
लोणावळा विभाग – सोपान ठाकर,दिपक तारे
तळेगाव विभाग – समीर गाडे
प्रकल्प प्रमुख – गणेश ठोंबरे
जिल्हा प्रतिनिधी – भाऊसाहेब खोसे (उपाध्यक्ष)
गणेश पाटील
  संघटक सल्लागार  – पांडुरंग ठाकर,धनंजय नांगरे पाटील, पांडुरंग पोटे,संजय वंजारे, पांडुरंग कापरे,राम कदमबांडे, नारायण असवले ,
महिला प्रतिनिधी- सविता चव्हाण, वैजयंती कुल, वैशाली कोयते.
कार्यकारणी सदस्य
संभाजी बोऱ्हाडे,विकास पिंगळे,हसन शिकलगार, प्रविण हुलावळे, धनकुमार शिंदे,सोमनाथ टुमणे,संतोष बारस्कर, नरेंद्र इंदापुरे, दिलीप बिरंगळ, 
नवनिर्वाचित अध्यक्ष हे उत्तम संघटक असून त्यांचा तालुक्यातील अनेक सामाजिक संस्थाशी जवळचा संबंध असल्याने त्यांना संधी देण्यात आली आहे.
लक्ष्मण मखर म्हणाले,” तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत. सर्वांना बरोबर घेऊन शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे.

error: Content is protected !!