पवनानगर :
पवनमावळ राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी सोनुभाऊ काळे यांची नियुक्ती करण्यात आली.
मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष किशोर शेठ सातकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
सोनू काळे पवनमावळातील युवकांशी चांगला संपर्क आहे तसेच पक्षाच्या अनेक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असतो त्यामुळे त्यांना या पदासाठी नियुक्ती देण्यात आली
यावेळी मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदुशेठ धनवे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी सेवादलाचे उपाध्यक्ष मारुती काळे,  सरपंच अजित चौधरी, युवा नेते संजयशेठ  मोहोळ युवा नेते संतोष भाऊ कडु,  उपसरपंच राघु ठोंबरे, निवृत्ती गोणते, अनिल मालपोटे,सातेचे माजी सरपंच गणेश बोऱ्हाडे यांच्यासह आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंच कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना सोनू काळे म्हणाले की, मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके व तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पवनमावळातील युवकांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहचवून संघटना बळकट करण्यावर भर देणार आहे.

error: Content is protected !!