
वडगाव मावळ:
वहानगाव येथील वारकरी भूषण ह.भ.प.दत्तोबा विठोबा वाडेकर (वय ८६)यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी,सुन, ,जवाई नातवंडे,पुतणे असा परिवार आहे. विणेकरी हा त्यांचा परिचय सर्वश्रुत आहे. पंढरपूर,आळंदी,त्र्यंबकेश्वर अशी त्यांनी पन्नास वर्षे वारी केली. वहानगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजी वाडेकर त्यांचे पुत्र होत.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे



