सरकार मान्यता प्राप्त अर्थउन्नती अर्बन निधी लि. बँक आपल्या सेवेसाठी आपल्या पाचाणे गावात
मावळमित्र न्यूज विशेष:
सुक्ष्मआणि लघु व्यावसायायिक,उद्योजक, महिला,शेतकरी,नोकरदार, विद्यार्थी यांना बॅकीग क्षेत्रातील सर्व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.सरकार मान्यता प्राप्त अर्थउन्नती अर्बन निधी लि. बँक आपल्या सेवेसाठी आपल्या मावळात सुरू करण्यात आली आहे,जिथे आपली सर्व स्वप्न साकार होतील असा विश्वास अर्थउन्नती अर्बन निधी लि. बँकचे डायरेक्टर अक्षय महाराज येवले यांनी दिला आहे.
शॉप नं. ४, जाधव कॉर्नर, हॉटेल क्षणभर विश्रांती जवळ,
पाचाणे ता.मावळ, जि. पुणे, पिन कोड ४१०५०६ Reg. No. :: U65990PN2022PLN213474 येथे अग्रगण्य वित्तीय सेवा देणा-या बॅकेचा लवकरच शुभारंभ होणार असल्याचे बँकेचे डायरेक्टर अक्षय महाराज येवले यांनी सांगितले.  भारत सरकारची मान्यताप्राप्त असलेल्या या बॅकेचे  बाजारपेठेतील स्थान सर्वश्रुत आहे. बॅकेचे बाजारपेठेतील स्थान  राखण्यासाठी, गुंतवणुकदारांना शाश्वत प्रभाव आर्थिक परतावा सुनिश्चित करण्यासाठी, आपल्या हक्काची अर्थउन्नती बँक एकनिष्ठ भावनेने कार्यरत आहे हे सांगण्यास आम्हाला आनंद होत असल्याचे येवले महाराज म्हणाले.
  बँकेचे ध्येय आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सर्वोत्तम बँकिंग पद्धतींचा वापर करुन कुटुंबांना आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना जबाबदार वित्तीय सेवा आणि उपाय प्रदानकरुन शाश्वत विकासात योगदान देणे हे आहे.
बँकेचे  ग्राहक, भागधारक, कर्मचारी  समाजासाठी मूल्य वितरीत करण्यासाठी वचनबद्ध आहोत. हे मिशन मुल्यांवर आधारित आहे. सचोटी आणि मोकळेपणा व्यवसाय करताना  ग्राहकांशी एकजुट, ग्राहकांशी  बांधिलकी, टीम वर्क ,सामाजिक पर्यावरणीय ही बॅकेची  जबाबदारी आणि हेच  ध्येय आहे.छोट्या व्यवसायांच्या विकासासाठी तसेच ग्रामीण  भागातील लोकसंख्येच्या आर्थिक समावेशनाला पाठिंबा देणारी अग्रगण्य बँक बनवणे हा बॅकेचा मुख्य हेतु आहे.
सुक्ष्म आणि लघु व्यावसायायिक ग्राहकांसाठी अग्रगण्य वित्तीय सेवा म्हणुन बाजारपेठेत स्थान राखण्यासाठी, गुंतवणुकदारांना शाश्वत प्रभाव आर्थिक परतावा सुनिश्चित करण्यासाठी, आपल्या हक्काची अर्थउन्नती बँक एकनिष्ठ पणे कार्यरत आहे. सहकार केवळ समाजाच्याच विकासात महत्वाची भूमिका बजावत नाही.तर देशाच्या विकासात आणि विकासातही अनन्यसाधारण आणि अपूरणीय भूमिका बजावत आहे.
ज्या दशकात सरकार अर्थव्यवस्थेत आर्थिक समावेशासाठी विविध पावले उचलण्याचा प्रयत्न करत आहे.आम्ही आपल्या सर्वाच्या  सहकार्याने आर्थिक विकास  पोहोचण्यासाठी आधीच पाऊल पुढे टाकले आहे.  ही बँक आमच्यासाठी केवळ एक बँक नाही तर हे एक व्हिजन आणि मिशन आहे. सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक जबाबदारी असलेली आर्थिक बँक आहे.
  ही सामान्य माणसांनी सामान्य लोकांसाठी केलेली बँक आहे. मानवी चेहरा असलेली बँक, सेवा हे तिचे मुख्य उद्दिष्ट आहे. चला एकत्र येऊया आणि एकत्र विकासकाम वाढूया असे आवाहन  बॅकेचे संचालक अक्षय महाराज येवले यांनी केले.
बँकेचे ध्येय आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सर्वोत्तम बँकिंग पद्धतींचा वापर करुन कुटुंबांना आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना जबाबदार वित्तीय सेवा आणि उपाय प्रदानकरून शाश्वत विकासात योगदान देणे हे आहे.
बॅकेचे  डायरेक्टर अक्षय महाराज येवले म्हणाले,”
आमचे ग्राहक, भागधारक, कर्मचारी आणि समाजासाठी मूल्य वितरीत करण्यासाठी वचनबद्ध आहोत. हे मिशन आमच्या मुल्यांवर आधारित आहे. सचोटी आणि मोकळेपणा, व्यावसायकरीता ग्राहकांशी एकजुट बांधिलकी, टीम वर्क आणि सामाजिक आणि पर्यावरणीय ही एक आमची जबाबदारी आणि आमचे ध्येय आहे.
तसेच आम्ही छोट्या व्यवसायांच्या विकासासाठी आणि ग्रामिण भागातील लोकसंख्येच्या आर्थिक समावेशनाला पाठिंबा देणारी अग्रगण्य बँक बनवणे हा आमचा मुख्य हेतु आहे. सुक्ष्म आणि लघु व्यावसायायिक ग्राहकांसाठी अग्रगण्य वित्तीय सेवा म्हणुन बाजारपेठेत स्थान राखण्यासाठी, गुंतवणुकदारांना शाश्वत प्रभाव आर्थिक परतावा सुनिश्चित करण्यासाठी, आपल्या हक्काची अर्थउन्नती बँक एकनिष्ठ प्रामाणिक पणे सोबत कार्यरत आहे.  संकटाच्या काळात प्रत्येक व्यक्तीची हक्काची बँक म्हणजेच
आपली अर्थउन्नती बँक आहे.
सर्व सामान्य ग्राहकांची बँक असलेल्या अर्थउन्नती बँकेत १.बचत खाते,२. दैनदिन बचत खाते,
३. मुदत ठेव खाते, ४.मासिक ठेव खाते,५ पेन्शन खाते ,६. बचत गट खाते अशी विविध अकाउंट काढता येईल.
१) ३६५ दिवस तप्तर अविरत सेवा,२) कामकाज वेळ स. १० ते सायं. ५,३) सोने तारण कर्ज, ४) मॉर्गेज लोन,५) आधुनिक संगणक प्रणाली,६) NEFT, RTGS, IMPS. सुविधा उपलब्ध,७) मोबाईल बँकिंग,८) SMS बँकिंग,९) लहान मुले, महिला, शेतकरी, व जेष्ठ नागरिकांसाठी विशेष ठेव योजना. १०) संपूर्ण परिसर CCTV कॅमेराणे सुसज्ज अशा सुविधा उपलब्ध आहेत.
१) कन्या समृद्धी योजना ,२) संकल्प शिक्षा योजना,३) डेली डीपॉझिट योजना,४) मंथली डीपॉझिट योजना,५) वार्षिक डीपॉझिट योजना, ६) कृषी कल्याण योजना,७) युवा सक्षम योजना  अशा  फिक्स डीपॉझिट योजनेचा लाभ घेता येईल.
जेष्ठ नागरिक (६० वर्षापुढील ) – महिला व अंध. दिव्यांग यांच्यासाठी १% जास्त व्याजदर देऊन विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.दररोज आपल्या सोईनुसार पैसे भरा आणि
भविष्यात कर्ज मिळवा अशा आकर्षक योजनेचा लाभ ग्राहक घेऊ शकतात.
आताच रोज थोडे-थोडे पैसे बाजुला काढुन ठेवा एक दिवस तेच पैसे होतील मोठे असा सल्ला देऊन दररोज बचत करा आणि चांगले व्याजदर मिळवा अशी अभिनव योजना येथे आहे. ६ महिन्यांसाठी कमीत कमी १००रु. भरा यावर ४% व्याज मिळवा. १२ महिन्यांसाठी कमीत कमी ५००रु. भरा यावर ६% व्याज मिळवा असे आवाहन बॅकेच्या व्यवस्थापनाने केले आहे.
आपण आपल्या दैनिक जीवनात दररोज विनाकारण पैसे खर्च करत असतो. अशा गोष्टी की ते जीवन जगण्यासाठी महत्वच्या नसतात. विनाकारण दररोज पैसे खर्च न करता, रोज बचत करुन आपल्या संकटाच्या वेळेला बचत केलेल पैसे उपयोगात आणा आणि आपले संकट दुर करा , असा मौलिक सल्ला येथे ग्राहकांना दिला जाणार आहे. Pigmy Daily Deposit Schemeअर्थउन्नती अर्बन निधी लि. बँकचे सभासद व्हा आणि कमी व्याजदरात  सुलभ लोन मिळवा असे सुतोवाच करण्यात आले आहे. फिक्स डिपॉझिटवर आकर्षक व्याजदर देखील दिला जाणार आहे.
व्यवसायाला चालना देण्यासाठी  दैनंदिन बचत खाते सुरु करा व लोन मिळवा. गोल्ड लोन, कृषी लोन,व्यावसायिक लोन,पर्सनल लोन, शैक्षणिक लोन यासाठी आवश्यक कागदपत्रे २ फोटो , आधारकार्ड / PAN कार्ड , मोर्गेज डॉकुमेंन्ट ,ITR रिटर्ण,२साक्षीदार , तारण , पेमेंट स्लीप
सभासदांसाठी आकर्षक व्याजदर आणि मोबाईल बँकिंग सुविधा संगणकरित्या उपलब्ध.फक्त १२००/- रु. भरून सभासद व्हा.शेअर्स खाते, बचत खाते,मासिक ठेव खाते,ग्रह कर्ज, गोल्ड लोन,दैनंदिन ठेव खाते सुरक्षित कर्ज, मोर्गेज कर्ज यासाठी  २ फोटो  आधार कार्ड झेरोक्स,PAN कार्ड झेरोक्स
Need a Loan ?स्वयं,सोने तारण,रोजगार,कर्ज योजनेचा लाभ घेता येईल.
FIXED DEPOSIT SCHEMES
१२ महिन्यांकरिता १,००,०००/- पासुन सुरु,१) ६ महिने करिता ५%,२) ९ महिने करिता ८%,(३) १२ महिने करिता ११% आपले बचत खाते सुरु करण्यासाठी आजच संपर्क करा संपर्क:- 8806315382, 9545685725
आर्थिक उन्नतीसाठी सदैव तत्पर, एक पाऊल प्रगतीच्या दिशेने  ताबडतोब!

error: Content is protected !!