
वडगाव मध्ये पारंपारीक पद्धतीने श्रीकृष्ण जन्म उत्सव साजरा
वडगाव मावळ :
श्री पोटोबा देवस्थान संस्थान चे वतीने वडगाव मध्ये श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त सात दिवस अखंड विनाधारण, हरिपाठ,भजन, तसेच श्री कृष्ण जन्माष्टमी चे दिवशी ह भ प जालिंदर महाराज वाजे यांचे श्रीकृष्ण जन्माचे कीर्तन झाले.गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडी उत्सव पार पाडला.
काल्याच्या महाप्रसादाने या उत्सवाची सांगता झाली
महाप्रसादाची व्यवस्था वडगाव सोसायटी चे मा चेअरमन बाळासाहेब दामू म्हाळसकर यांचे परिवाराचे वतीने करण्यात आली होती.
या संपूर्ण उत्सवाचे नियोजन देवस्थान मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, विश्वस्त उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, विश्वस्त सचिव अनंता कुडे, किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, ऍड अशोकराव ढमाले,ऍड तुकाराम काटे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सौ सुनिता कुडे व काकड आरती भजनी मंडळ यांचे वतीने करण्यात आले होते.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे


