कामशेत:
हिंदू उत्सव समिती कामशेत व कामशेत ग्रामस्थांकडून स्वराच्या कुटुंबियास एक मदतीचा हात म्हणून ३७,२१० रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
कोथुर्णे तील स्व.स्वरा चांदेकर या चिमुकली वर अत्याचार करून निर्घृण हत्या करणार्या हरामखोराला फाशी देण्यात यावी आशी सर्वांची भावना आहेच.या दुःखात सर्व जण सहभागी आहोतच परंतु काही खारीचा वाटा म्हणुन स्वाराच्या कुटुंबियाला हिंदू उत्सव समिती कामशेत व कामशेत ग्रामस्थांकडून स्वराच्या कुटुंबियास एक मदतीचा हात म्हणून फुल ना फुलाची पाकळी म्हाणून  ३७,२१०/- (सदोतीस हजार दोनशे दहा रुपये) रुपयांची आर्थिक मदत म्हणून  जनार्दन चांदेकर. या स्वराच्या वडिलांकडे देण्यात आली असल्याची माहिती अभिमन्यू शिंदे यांनी दिली.

error: Content is protected !!