Month: August 2022

सरकार मान्यता प्राप्त अर्थउन्नती अर्बन निधी लि. बँक आपल्या सेवेसाठी आपल्या पाचाणे गावात

सरकार मान्यता प्राप्त अर्थउन्नती अर्बन निधी लि. बँक आपल्या सेवेसाठी आपल्या पाचाणे गावातमावळमित्र न्यूज विशेष:सुक्ष्मआणि लघु व्यावसायायिक,उद्योजक, महिला,शेतकरी,नोकरदार, विद्यार्थी यांना…

अभावी ग्रामीण भागातील युवकांच्या  रोजगारासाठी दृढ राजकीय इच्छाशक्तीची गरज

अभावी ग्रामीण भागातील युवकांच्या  रोजगारासाठी दृढ राजकीय इच्छाशक्तीची गरजवडगाव मावळ:पुणे मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला मावळ तालुका त्यामधील ग्रामीण भागातील  टाकवे…

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना पुरेसे शिक्षक द्या:मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

वडगाव मावळ:मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना योग्य प्रमाणात शिक्षक द्यावे अशी मागणी मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात…

वडगाव नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामांकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा नगराध्यक्ष मयूर ढोरे यांची खासदार श्रीरंग बारणे यांच्या कडे मागणी

वडगाव  मावळ:वडगाव नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामांकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी  मागणी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी केली.मावळचे खासदार श्रीरंग…

नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या विशेष प्रयत्नांतून प्रभाग क्रमांक सतरा मधील विविध विकास कामांना सुरूवात

नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या विशेष प्रयत्नांतून १ कोटी १८ लक्ष रुपयांतून वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक सतरा मधील विविध विकास…

कान्हे येथे रेल्वेमार्गावर उड्डाणपूल बांधावा ही मागणी लालफितीत: टाकवे बुद्रुक औद्योगिक वसाहतीवर परिणाम

टाकवे बुद्रुक :कान्हे येथे रेल्वेमार्गावर उड्डाणपूल बांधावा ही मागणी लालफितीत पडून आहे. आंदर मावळासह टाकवे बुद्रुक औद्योगिक वसाहतीस साठी गरजेचा…

error: Content is protected !!