आखाड पार्टीचे सेलेब्रेशन करायचे : आपलं हाॅटेल शिवराज आहे ना!
आखाड साठी ‘ हाॅटेल शिवराजच्या ‘ खास ऑफर लाँच
मावळमित्र न्यूज:
आखाड पार्टीचे सेलेब्रेशन करायचे मग धावपळ करायचं सोडा. आपलं हाॅटेल शिवराज आहे ना,जिथं आपल्याला आपल्या आवडीचं सगळं नाॅनव्हेजचे चमचमीत पदार्थ आवडीने खाता येतील. यंदाचा आखाड फक्त हाॅटेल शिवराजच्या सोबतीने करायचं, असा सुसंवाद आपल्याला जागोजागी ऐकायला येतो. काही दिवस खास आहेत. या दिवसाचे सेलेब्रेशन तितक्याच धुमधडाक्यात झाले पाहिजे, असा एकदंरीत ट्रेंड आपल्याला दिसतो.
आजचा दिवस असाच, आखाड पार्टीचा. हा दिवस हटके करायचे प्लॅनिंग सुरू झाले की,डोळ्या समोर हाॅटेल शिवराज येते. बाराही महिने खव्यांच्या तृप्तीचे ढेकरांनी, समाधानाने खुललेले हाॅटेल शिवराज हे नाव आपसूकच डोळ्या समोर येत असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले. आपणही यंदाचा आखाड शिवराज सोबत करू शकता. आखाड साठी ‘ हाॅटेल शिवराजने ‘ खास ऑफर लाँच केल्या आहेत.
आखाड पार्टीचे सेलेब्रेशन करायचे , मग आपलं हाॅटेल शिवराज आहे ना! यावर आपणही शिक्कामोर्तब करून आखाड पार्टीचा आनंद घेऊ शकता, आपले शिवराज च्या दालनात स्वागत आहे, आपण या आम्ही आपलं आदरातिथ्य करू असे आवाहन हाॅटेल शिवराजचे मालक अतुल वायकर यांनी केले आहे.
आखाड साठी ‘ हाॅटेल शिवराजच्या ‘ खास ऑफर  आहे. हाॅटेल शिवराजच्या मासे,मटण, चिकन ,गावरान चिकन आणि कडकनाथ सोबत सेलिब्रेट करण्याची आपणांला खास संधी आहे. यासाठी शिवराजने खास ऑफर दिल्या आहे. या खास ऑफरचा लाभ घ्या आणि रोख रक्कमेची बक्षीसे जिंका असे आवाहन हाॅटेल शिवराजने दिले आहे.
हाॅटेल शिवराज मध्ये गावरान चिकन,कडकनाथ चिकन,तंदूर,फिशथाळी,व्हेज थाळी,साऊथ इंडियन,चायनीजची चव चाखता येईल. पैलवान,सरकार, कडकनाथ बकासूर,मालवणी फिश थाळी, रावणथाळी टेस्ट करता येईल.
शिवराजच्या गावरान चिकन आणि कडकनाथची चव थेट बाॅलीवूड पर्यत पोहचली. सुपरस्टार नाना पाटेकर यांनी येथील गावरान चिकनच्या रस्सावर ताव मारला.तोच ताव मारायला विसरू नका, आपल्या प्रियजनंना शिवराज मध्ये घेऊन आणि यंदाचा आखाड अनुभवा, हा अनुभव यादगार ठरेल.
   मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गालगत वडगाव मावळ येथील शिवराज हाॅटेलने खास आपल्या साठी
आठ ते दहा जणांना पुरणारी रावण थाळी चार जणांनी संपवा, आणि  ५००० हजार रूपये बक्षीस मिळवा. तसेच थाळीचे बिल ३६९९ रूपये बिल माफ करा अशी खसखसून ऑफर यंदाच्या आखाडात दिली आहे.
बुलेट थाळी एका माणसाने एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट बक्षिस शिवाय  ३२०० रुपये बिलाचे माफ. बकासुर थाळी ५ ते ६ जणांसाठी रु.२१०० रूपयात. सरकार थाळी ४ ते ५ जणांसाठी रु.१८०० रुपयात. पैलवान थाळी २ ते ३ जणांसाठी रु.९०० रुपयात मिळणार आहे.  मालवणी फिश थाळी २ ते ३ जणांसाठी रु.१४०० रूपयात असेल. स्पे. कडकनाथ चिकन, स्पे. गावरान चिकन, स्पे. मटन भाकरी, पापलेट, सुरमई, मांदेली, प्रॉन्स, चायनीज, कबाब, तंदूर आणि बरच काही फक्त हाॅटेल शिवराज मध्ये मिळेल.
आपल्या माहितीसाठी:
•शाखा क्र. १
•पुणे – मुंबई जुना हायवे, भेगडे लॉन्स जवळ वडगाव, ता. मावळ जि. पुणे
•आगाऊ बुकिंग साठी
•संपर्क साधा :
•मोबाईल नंबर: 9561929999 / 9764587799 क्रमांकावर.

error: Content is protected !!