पिंपरी:
सुमी या मराठी बाल चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.त्यात  पिंपरी चिंचवड शहरातील बाल कलाकार  आकांक्षा पिंगळे हिला सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार जाहीर सविस्तर आहे.
त्या बद्दल तिचा संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने सन्मान करण्यात आला. अभिनेत्री रुपाली पाथरे,डॉ मृणाल फोंडेकर,  संस्थापक अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड कामगार कल्याण केंद उद्योगनगर चे केंद्र प्रमुख प्रदिप बोरसे उपाध्यक्षा नम्रता बांदल यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

error: Content is protected !!