
काय तो रस्सा..काय ती कडकनाथची चव..काय ती बुलेट थाळी..अन ते मालवणी फिश..सगळंच एकदम ओक्के
•यंदाच्या आखाडाला ‘ हाॅटेल शिवराजच्या ‘ खास ऑफर लाँच
मावळमित्र न्यूज:
महाराष्ट्रातील खव्यांच्या पसंतीस पडलेले, बाराही महिने खव्यांच्या तुडूंब गर्दीने भरलेले मावळ तालुक्यातील शिवराज हाॅटेलची स्पे.बुलेट थाळी ही थाळी एका माणसाने एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट बक्षिस..! अशी खास ऑफर हाॅटेल शिवराज कडून दिली आहे. हे आपण जाणताच.त्या शिवाय यंदाचा आखाड हाॅटेल शिवराजच्या मासे,मटण, चिकन ,गावरान चिकन आणि कडकनाथ सोबत सेलिब्रेट करण्याची आपणांला खास संधी आहे. यासाठी शिवराजने खास ऑफर दिल्या आहे. या खास ऑफरचा लाभ घ्या आणि रोख रक्कमेची बक्षीसे जिंका असे आवाहन हाॅटेल शिवराजने दिले आहे.
हाॅटेल शिवराज मावळ तालुक्यातील हे एकमेव हाॅटेल आहे.जे आयएसओ नामांकन प्रामाणित आहे.जिथे खवय्यांसाठी मेजवानी असते.तिथे व्हेज आणि नॉनव्हेज खाल्ले की तृप्तीचे ढेकर येतात. वडगाव मावळ येथील उद्योजक अतूल वायकर यांचे हाॅटेल शिवराज हे खाद्य संस्कृतीतील ब्रॅण्ड झालेले पुणे जिल्ह्यातील मोठे नाव आहे. या हाॅटेल मधील गावरान चिकन,कडकनाथ चिकन,तंदूर,फिशथाळी,व्हेज थाळी,साऊथ इंडियन,चायनीजची चव चाखायला शेकडो ग्राहकांची रीघ लागलेली असते, या लाईनीत आपलेही हाॅटेल शिवराज तर्फे मनःपूर्वक स्वागत करण्यात येत आहे.
पैलवान,सरकार, कडकनाथ बकासूर,मालवणी फिश थाळी, रावणथाळीने महाराष्ट्र भर दबदबा केला आहे,शिवराज मधील गावरान चिकन आणि कडकनाथची चव थेट बाॅलीवूड पर्यत पोहचली. सुपरस्टार नाना पाटेकर यांनी येथील गावरान चिकनच्या रस्सावर ताव मारला.तोच ताव मारायला विसरू नका, आपल्या प्रियजनंना शिवराज मध्ये घेऊन आणि यंदाचा आखाड स्पेशल करा. बाॅलीवूड मध्ये पोहोचण्यापूर्वी येथील गावरान मटणाचा ठसका महाराष्ट्रातील कुस्त्याच्या आखाडयात पोहचला.
हाॅटेल शिवराजच्या दोन शाखेतून ग्राहकांना वेगवेगळ्या चिकन,मटण,फिश थाळीचा आस्वाद घेता येईल. पहिली शाखा मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गालगत वडगाव मावळ येथे आहे. तर दुसरी शाखा पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कान्हे फाटा येथे राम कृष्ण हरी मंगल कार्यालयाजवळ आहे.आठ ते दहा जणांना पुरणारी रावण थाळी चार जणांनी संपवा, आणि ५००० हजार रूपये बक्षीस मिळवा. तसेच थाळीचे बिल ३६९९ रूपये बिल माफ करा अशी खसखसून ऑफर यंदाच्या आखाडात शिवराजने दिली आहे.
बुलेट थाळी एका माणसाने एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट बक्षिस शिवाय ३२०० रुपये बिलाचे माफ. बकासुर थाळी ५ ते ६ जणांसाठी रु.२१०० रूपयात. सरकार थाळी ४ ते ५ जणांसाठी रु.१८०० रुपयात. पैलवान थाळी २ ते ३ जणांसाठी रु.९०० रुपयात मिळणार आहे. मालवणी फिश थाळी २ ते ३ जणांसाठी रु.१४०० रूपयात असेल. स्पे. कडकनाथ चिकन, स्पे. गावरान चिकन, स्पे. मटन भाकरी, पापलेट, सुरमई, मांदेली, प्रॉन्स, चायनीज, कबाब, तंदूर आणि बरच काही फक्त हाॅटेल शिवराज मध्ये मिळेल.
आपल्या माहितीसाठी:
•शाखा क्र. १
•पुणे – मुंबई जुना हायवे, भेगडे लॉन्स जवळ वडगाव, ता. मावळ जि. पुणे
•आगाऊ बुकिंग साठी
•संपर्क साधा :
•मोबाईल नंबर: 9561929999 / 9764587799 क्रमांकावर.
- शिवणे विकास सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी सुनिल ढोरे, रामदास टिळे यांची बिनिरोध निवड
- वाडिवळे रेल्वे गेट क्रमांक ४२ भुयारी मार्ग हटाव कृती समितीच्या वतीने जल समाधी अंदोलन
- गावपातळीवरील विकासाची दूरदृष्टी असलेला सहकारी हरपला: सरपंच नामदेवराव शेलार
- शिवसेनेच्या वतीने तळेगावात निषेध सभेचे आयोजन
- संस्कार प्रतिष्ठानचे रक्षाबंधन भारतीय सैनिकांसोबत


