वडगाव मावळ:
वडगाव शहर भाजपाच्या संघटनमंत्री पदी किरण भिलारे यांची आणि सरचिटणीसपदी मकरंद बवरे व कल्पेश भोंडवे यांची नियुक्ती करण्यात आली. वडगाव मावळ येथील पक्ष कार्यालयात शहर भाजपाची जंबो कार्यकारणी शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी व युवा मोर्चाची कार्यकारीणी युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे यांनी जाहीर केली.
माजी राज्यमंत्री बाळ भेगडे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, प्रभारी भास्करराव म्हाळसकर, युवक अध्यक्ष संदीप काकडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली.युवा कार्यकर्ते समीर जाधव यांनी भाजपामध्ये अधिकृत प्रवेश केला.
वडगाव शहर भाजपाची नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे –
संघटनमंत्री किरण भिलारे,कायदेशीर सल्लागार – अॅड. विजय जाधव,कोषाध्यक्ष रविंद्र काकडे, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रसाद पिंगळे,सरचिटणीस- मकरंद बवरे व कल्पेश भोंडवे,उपाध्यक्ष हरीश दानवे, संतोष म्हाळसकर,सचिन कराळे,चिटणीस गणेश गवारे, वसंत तुमकर,किरण काळभोर
ओबीसी मोर्चा अध्यक्ष समीर गुरव ,ओबीसी आघाडी सरचिटणीस अमोल खोल्लम,अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष – सलिम तांबोळी,किसान मोर्चा अध्यक्ष ज्ञानेश्वर पगडे,किसान मोर्चा कार्याध्यक्ष दिपक पवार,सहकार आघाडी अध्यक्ष लहु भिलारे ,उद्योग आघाडी अध्यक्ष – श्रीधर चव्हाण,कामगार आघाडी अध्यक्ष – गणेश वाघवले,वाहतुक आघाडी अध्यक्ष – प्रशांत चव्हाणक्रीडा आघाडी अध्यक्ष महेश म्हाळसकर, सांस्कृतीक आघाडी अध्यक्षा संगीता ढोरे, सोशल मिडीया अध्यक्ष सुनील कुडे,प्रसिद्धी प्रमुख – अमोल बाजीराव ठोंबरे
वडगाव शहर भाजपा युवा मोर्चा कार्यकारणी पुढील प्रमाणे –
उपाध्यक्ष – महेंद्र म्हाळसकर, कुलदिप ढोरे,सरचिटणीस – अतुल म्हाळसकर,सहचिटणीस गणेश भिलारे,कोषाध्यक्ष राज चव्हाण,सहकोषाध्यक्ष – रोहित निकम,प्रसिद्धीप्रमुख – विकी म्हाळसकर, गोकुळ काकडे,प्रतिक काळे,संघटक जय भिलारे, मयुर चांदेकर, – ओमकार ढोरे, अनिकेत सोनावणे असणार आहेत.
प्रास्ताविक शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी केले. स्वागत युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे यांनी केले. सुत्रसंचालन कल्पेश भोंडवे यांनी केले. तर आभार नगरसेवक भुषण मुथा यांनी आभार मानले.
  यावेळी मधील भाजपचे सर्व जेष्ठ मंडळी, सर्व नगरसेवक सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!