
योगेश गायकवाड यांच्या वाढदिवसा निमित्ताने विद्यार्थ्यांना शौक्षणिक साहित्याचे वाटप
टाकवे बुद्रुक:
येथील उद्योजक वि.का.सोसायटी संचालक योगेश गायकवाड यांनी आपला वाढदिवस वरसुबाई माध्यमिक विद्यालय माळेगाव येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्या चे वाटप करून साजरा केला.आपल्या वाढदिवसा निमित्ताने होणारा अपव्य खर्च टाळून त्या पैशाचा उपयोग समाजातील गरजू विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा या जाणिवेतून हा उपक्रम घेण्यात आला आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, कंपास,पेन इत्यादि साहीत्य विद्यार्थ्यांना देण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक राजेश गायकवाड,सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमा साठीसामाजिक कार्यकर्ते, गणपत जाचक मा सरपंच कल्हाट,शंकरराव थरकुडे प्रसिद्ध गाडामालक विलास आसवले अनिल पिंपरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
- अनसुटेत विद्यार्थांना खाऊ वाटप:संतोष मोधळे मित्र मंडळाचा उपक्रम
- निर्भीड, निष्पक्ष विचारांचा अजोड योध्दा-सुदामराव वाडेकर
- मावळ तालुका भाजपा युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडी वतीने “तिरंगा रॅली” मधे युवकांचा उस्फुर्त सहभाग
- शिवणे विकास सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी सुनिल ढोरे, रामदास टिळे यांची बिनिरोध निवड
- वाडिवळे रेल्वे गेट क्रमांक ४२ भुयारी मार्ग हटाव कृती समितीच्या वतीने जल समाधी अंदोलन


