तळेगाव दाभाडे:
भारतीय जनता पक्ष उत्तर भारतीय आघाडी तळेगाव दाभाडे शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. भाजपा उत्तर भारतीय आघाडी तळेगाव दाभाडे शहर अध्यक्ष अंशुकुमार प्रेम (पाठक) यांनी भारतीय जनता पक्ष- उत्तर भारतीय आघाडीची तळेगाव दाभाडे शहर कार्यकारिणी जाहीर केली.
भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर अंशुकुमार प्रेम (पाठक) यांनी प्रास्ताविक  केले.
माजी नगराध्यक्ष ॲड.रविंद्रनाथ दाभाडे,जिल्हा भाजपा उपाध्यक्ष अशोकशेठ काळोखे,शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस श्री.रविंद्र साबळे व आभार श्री.प्रदिप गटे यांनी केले.नवनिर्वाचित कार्यकारिणी
कार्यकारी अध्यक्ष –श्री. तरुण पांडे,
श्री. मनीष तिवारी,उपाध्यक्ष –  श्री. पवन शुक्ला.,सरचिटणीस – श्री. उमानाथ शर्मा,सचिव – श्री. चंद्रशेखर यादव,कोषाध्यक्ष – श्री. ब्रिजेंद्र दुबे,मिडिया प्रभारी– श्री.ब्रिजेशकुमार शुक्ला,प्रसिद्धी प्रमुख – श्री.जगदीश त्रिपाठी,कार्यकारिणी सदस्य – श्री.अनुराग वाजपेयी ,श्रीमती संगीता सिंग.श्री. यमुना शाह
यावेळी नगरसेविका सौ.शोभा भेगडे,माजी नगरसेवक श्रीराम कुबेर,सरचिटणीस रजनी ठाकूर,
विनायक भेगडे,शोभापरदेशी,ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी कार्याध्यक्ष अनिल वेदपाठक,ओबीसी मोर्चा अध्यक्ष नितीन पोटे,कार्याध्यक्ष सचिन जाधव,व्यापारी आघाडी अध्यक्ष श्री.निर्मलशेठ ओसवाल,कार्याध्यक्ष श्री.सागरशेठ शर्मा,सोशल मिडीया आघाडी अध्यक्ष श्री.उपेंद्र खोल्लम,सदस्य श्री.प्रसन्न धारणे,श्री.रौनक ओसवाल,भाजपा उपाध्यक्ष श्री.हिम्मतभाई पुरोहित,श्री.संजयभाऊ दाभाडे,श्री.संतोष भेगडे,श्री.विनोद भेगडे,श्री.वैभव कोतुळकर,श्री.आनंद दाभाडे,आशुतोष हेंद्रे,युवती आघाडी अध्यक्ष अपूर्वाताई मांडे,अनुसुचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री.विठ्ठलराव कांबळे,ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी उपाध्यक्ष श्री.भालचंद्र लेले,डॉ.केंकरे,श्री.वालावलकर काका,श्री.मुंडे काका,अ.जा.मोर्चा अध्यक्ष श्री.सुनिल कांबळे,कामगार आघाडी उपाध्यक्ष श्री.सतिष पारगे,सदस्य श्री.आतिष रावळे,पदवीधर आघाडी अध्यक्ष श्री.अलंकार भोसले,महिला मोर्चा उपाध्यक्षा सौ.मृदुला भावे,सौ.पल्लवी गवारे,सौ.ज्योती वैद्य,भाजयुमो सरचिटणीस श्री.अवधूत टोंगळे,उत्तर भारतीय बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!