वडगाव मावळ:
अनाथ निराधार व गरजु मुलांसाठी  एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत भोयरे येथील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संदिप बबन कल्हाटकर
अध्यक्ष हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण मावळ व पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी दिली.
वार सोमवार दि. २७ जुन २०२२ रोजी स. १०: ३० वा. गरजु विद्यार्थ्यांना शालेय वस्तु दप्तर वह्या वाटप
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोयरे येथे केले जाणार आहे.
पोलिस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य व हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान मावळ यांच्या माध्येमातुन वाटप करण्यात येनार आहे .तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय .
आपल्या हस्ते मुलांना शालेय वस्तु वाटप करण्यात येणार आहे तरी आपण उपस्थित रहावे असे आवाहन कल्हाटकर यांनी केले.
    अधिक  माहितीसाठी:९५९४४६४१६२ / ९७६३८७६००७ संपर्क साधावा.

error: Content is protected !!