
कामशेत :
भराव खचल्याने ढंपर उलटल्याची घटना कामशेत जवळ घडली. नाणे उकसान रस्त्यावर नाणे पुलाजवळ भराव खचल्याने डंपर उलटला नाणे येथे पुराचे पाणी साचून दरवर्षी वाहतूक दोन-तीन दिवस ठप्प होत असते.त्यावर उपाय म्हणून प्रशासनाने रस्त्यावर भराव टाकून रस्त्याची उंची वाढवली परंतु योग्य पध्दतीने काम न झाल्याने निकृष्ट व अर्धवट अवस्थेत आहेत.
शिवाय पावसाळ्याचे दिवस असून काम अपूर्ण असलेल्या कामामुळे अपघाताचा धोका वाढला आहे . नुकत्याच केलेल्या रस्त्याच्या भरावाने रस्ता अरुंद झाला आहे, त्यामुळे अवजड मालवाहतूक करणारा ढंपर उलटला आहे.नागरिकांनी रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.भविष्यात अशा दुर्घटना होऊ नये म्हणून प्रशासनाने योग्य ते पाऊल टाकले पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली.
- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत उत्साहात साजरा
- भुयारी मार्ग नकोच:रेल्वे उड्डाणपूल बांधा :नागरिकांची मागणी
कामशेत येथे भुयारी मार्ग हटाव कृती समितीचे आंदोलन - टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते ध्वजवंदन:संविधानाचे वाटप
- खांडशीत अपु-या दाबाने वीज पुरवठा
- पैसाफंड शाळेत हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संदीप बबन कल्हाटकर यांच्या हस्ते ध्वजवंदन


