
श्री पोटोबा देवस्थानच्या तपपुर्ती अहवालाचे प्रकाशन
वडगाव मावळ:
श्री पोटोबा देवस्थान चे (तपपुर्ती)बाराव्या अहवालाचे प्रकाशन मावळ तालुक्यातील वारकरी संप्रदाय व विश्वस्त मंडळ यांचे शुभहस्ते आणि ग्रामस्थांचे उपस्थित मध्ये करण्यात आले.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,यांनी देवस्थान च्या कार्याला सर्वोतपरी मदत करू आश्वासन दिले.माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,व माजी आमदार दिगंबर भेगडे यांनी देवस्थानच्या अहवालाचे कोतुक केले.श्री पोटोबा देवस्थान चे मुख्य विश्वस्त , सोपानराव म्हाळसकर ,यांनी देवस्थान च्या कार्याचा आढावा देत असताना, चालू असलेले नियोजित श्री मंदिर व देवस्थान चे जागे संदर्भातील सर्व विषय वर्षाखेरीस मार्गे लागेल असे आश्वासन दिले .
विश्वस्त उपाध्यक्ष गणेश आप्पा ढोरे,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, ह भ प सुखदेव महाराज ठाकर,ह.भ.प.मंगल जगताप, ह भ प तुषार दळवी, ह भ प दत्तात्रय शिंदे, ह भ प दत्तात्रय टेमघिरे,ह भ प गणेश जांभळे,भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर, भंडारा डोंगर चे जगन्नाथ नाटक पाटील,जेष्ठ नेते सोपानराव ढोरे नगराध्यक्ष मयूर ढोरे,मा सभापती गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, अरविंद पिंगळे,शांताराम बोडके,संतोष कुंभार, पंढरीनाथ ढोरे,नगरसेवक प्रविण चव्हाण, अर्चना म्हाळसकर,किरण म्हाळसकर सुनिता भिलारे, संभाजी म्हाळसकर,ऍड विजयराव जाधव,पत्रकार सुदेश गिरमे, गणेश विनोदे उपस्थित होते. विश्वस्त सचिव अनंता कुडे, विश्वस्त किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, ऍड अशोक ढमाले, ऍड तुकाराम काटे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे यांनी संयोजन केले.
शंकर पगडे, शांताराम म्हाळसकर, सचिन म्हाळसकर, संतोष म्हाळसकर, यांनी आलेल्या वारकऱ्यांची अन्नदाणाची व्यवस्था केली.कार्यक्रमाचे स्वागत विश्वस्त सुभाषराव जाधव, प्रास्तविक विश्वस्त साचिव अनंता कुडे, सूत्रसंचालन कल्पेश भोंडवे व आभार नारायण ढोरे यांनी मानले.
- कोथुर्णे घटनेतील नराधमाला फाशी द्या; या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे आमरण उपोषण
- महिला अत्याचार रोखण्यासाठी संसदेत कडक कायदा करावा :छत्रपती संभाजीराजे
- उत्कृष्ट मंडल अधिकारी पुरस्काराने माणिक साबळे सन्मानित
- कोथुर्णे मावळ येथील पिडीत कुटुंबीयांची न्यायालयीन लढ्यासाठी स्व.पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठान सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या वतीने २५ हजार रुपयांची मदत
- माजी सरपंच सुदाम वाडेकर यांचे निधन





