तळेगाव स्टेशन:
रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन तळेगाव दाभाडे शाळेचा माध्यमिक शालांत परीक्षा -मार्च 2022चा निकाल 100%. लागला आहे. प्रविष्ट विद्यार्थी संख्या 121 होती. उत्तीर्ण विद्यार्थी – 121 आहे.
प्रथम क्रमांक कु.हर्षदा साईनाथ लेंडघर. हिने 474/500= 94.80.% गुण मिळवून पटकावला.
द्वितीय क्रमांक कु.कल्याणी गणेश पाटील.- 470/500= 94.00.% हिला मिळाला.
तृतीय क्रमांक कु.समृध्दी नितीन बोत्रे – 456/500 = 91.20,
चतुर्थ क्रमांक चि.जय योगराज पवार – 441/500 = 88.20.% ,पंचम क्रमांक चि.आदित्य रामदास वाडेकर – 437/500 = 87.40 याला मिळाला.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे ही हार्दिक अभिनंदन.
- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत उत्साहात साजरा
- भुयारी मार्ग नकोच:रेल्वे उड्डाणपूल बांधा :नागरिकांची मागणी
कामशेत येथे भुयारी मार्ग हटाव कृती समितीचे आंदोलन - टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते ध्वजवंदन:संविधानाचे वाटप
- खांडशीत अपु-या दाबाने वीज पुरवठा
- पैसाफंड शाळेत हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संदीप बबन कल्हाटकर यांच्या हस्ते ध्वजवंदन




