टाकवे बुद्रुक:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या  २३ व्या वर्धापन दिनानिमित्त आमदार श्री सुनील अण्णा शेळके व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री गणेशभाऊ खांडगे  यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रुपेश घोजगे (आध्यक्ष आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेस ) यांच्या प्रयत्नातून  माळेगाव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट आश्रम शाळेमध्ये तसेच कुसवली येथील सहारा वृद्धाश्रम येथे धान्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
त्या कार्यक्रम  प्रसंगी श्री नारायणराव ठाकर ( आध्यक्ष मावळ तालुका संजय गांधी निराधार योजना) श्री शिवाजीराव आसवले (संस्थापक अध्यक्ष राजमाता जिजाऊ शिक्षण मंडळ). श्री संदिप आंद्रे (आध्यक्ष मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामिण ब्लॉक) श्री गोविंदजी आमंभोरे ( उपाध्यक्ष मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ) श्री बाबाजीशेट गायकवाड ( उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवक) श्री भारत आडिवळे ( आध्यक्ष आदंर मावळ राष्ट्रवादी काँग्रेस युवक) श्री दिगंबर आगिवले ( आध्यक्ष मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस किसान शेल) श्री बजीरगं तांबोळी (  उपाध्यक्ष मावळ दिंडी समाज) सौ शशिकलताई सात्कर( आध्यक्ष महिला आ.मा.रा.काॉ) सौ संध्याताई थोरात ( आध्यक्ष महिला मा.रा. कॉ ओबीसी सेल) सौ हेमाताई रेड्डी ( आध्यक्ष महिला दक्षिण भारतीय सेल) सौ सविता ताई भांगरे ( सरपंच निगडे) सौ सुवर्णाताई घोलप ( उपाध्यक्ष महिला मा.रा. कॉ)  कुमारी भाग्यश्री वाळुंजकर ( सरचिटणीस महिला मा.रा.कॉ. युवती) सौ संगिता ताई शिंदे(उपाध्यक्ष महिला आ.मा.रा.कॉ). सौ मणिषाताई बसे (सरचिटणीस महिला आ.रा.कॉ). सौ उज्वलाताई भोर (शिक्षीका आश्रम शाळा) श्री मुकुंद पवार(कार्याध्यक्ष आ.मा.रा.कॉ). श्री सोपान पवार (गाव आध्यक्ष रा.कॉ.मंगरुळ). श्री दत्तात्रेय वायकर(चेअरमन).श्री सोपान खाडंभोर. श्री नागुजी ढोंगे(आध्यक्ष मावळ बिरसा ब्रिगेड). श्री मारुती करवंदे(गाव आध्यक्ष रा.कॉ.कुणे). श्री जालिंदर मेठल (पोलिस पाटील माळेगांव खुर्द)  श्री बाळासाहेब घाडगे ( उपाध्यक्ष SRP मावळ) .  श्री नामदेव गोंटे( सरपंच सावळा). श्री राजेश कोकाटे ( सरपंच माळेगांव बुद्रुक) . श्री तानाजी करवंदे.(कार्याध्यक्ष आ.मा.रा.कॉ) श्री संतोष देशमुख. श्री सुधीर आंद्रे. श्री सोमनाथ जाधव. श्री शिवाजीराव भोर सर( मुख्याध्यापक आश्रम शाळा) श्री शंकर चिंधु बोऱ्हाडे (उपसरपंच माळेगांव रा.कॉ.आ.मा.सोशल मिडिया) श्री सुरेश काठे ( गाव आध्यक्ष रा.कॉ. ) श्री शंकर बोऱ्हाडे ( मा. सदस्य ग्रामपंचायत) श्री संदिप दगडे . श्री दशरथ दगडे (मा. सदस्य ग्रामपंचायत) श्री बबनराव पिंपरकर(संचालक विकासो माळेगांव) श्री बाळासाहेब खंडागळे ( मा आदर्श सरपंच उपाध्यक्ष मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल) व सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रूपेश घोजगे म्हणाले,” २३वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक चढउतार पाहिले.  पक्षाची नाळ कायमच सर्वसामान्य जनतेशी  कायम जोडली गेली आहे, ती जपण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करू.

error: Content is protected !!