
वडगाव मावळ:
वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी ‘सोमनाथ शंकरराव भोसले’यांची निवड करण्यात आली, वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रविण ढोरे यांनी त्यांची नियुक्ती केली. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते भोसले यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी सुरेश जांभूळकर, विशाल वहिले, अंकुश तुमकर, पियुष भोसले उपस्थित होते.
सोमनाथ भोसले म्हणाले,” लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विचार पोहोचवून पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार.


- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे





