टाकवे बुद्रुक: टाकवे बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटी निवडणूक बिनविरोध झाली असून संचालक मंडळात नव्या चेह-यांना संधी देण्यात आली आहे.
पांडूरंग नंदू मोढवे, योगेश बबन गायकवाड, जालिंदर मच्छिंद्र मालपोटे, विलास सदाशिव मालपोटे, दत्ता रामभाऊ असवले,विकास बंडू असवले, सदाशिव मच्छिंद्र जांभूळकर, तानाजी नामदेव गुणाट, सुलाबाई वसंत असवले, सुप्रिया अनिल मालपोटे, शिवाजी चिंधु असवले, जितेंद्र काशिनाथ परदेशी यांची बिनविरोध निवड झाली.

error: Content is protected !!