पुणे:
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदी माजी नगरसेवक किशोर भेगडे यांची निवड करण्यात आली,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी भेगडे यांची निवड केली.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते भेगडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते निवृत्तीभाऊ दाभाडे,अंकुश आंबेकर , राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत दाभाडे, माजी उपसरपंच बाबाजी गायकवाड उपस्थितीत होते.तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक असलेल्या भेगडे यांनी आरोग्य समितीचे अध्यक्ष पद भूषविले आहे.

error: Content is protected !!