वडेश्वर:
शिंदेवाडी येथील जुन्या पिढीतील कारभारी
हाडाचे प्रगतीशील शेतकरी कै. गोविंद धोंडिबा काकडे(वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात, दोन मुले, दोन मुली, नातू, नाती असा परिवार आहे. मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष शिवभक्त राजीव काकडे हे त्यांचे चिरंजीव होत.

error: Content is protected !!