मुंबई:
कामगारदिन व महाराष्ट्रदिन या दिनाचे ओचित्य साधत “मुंबई डबेवाला असोशिएशन” ने हाजीअल्ली चौकातील “डबेवाला कामगार” यांचे पुतळ्याला अभिवादन केले. तसेच हुतात्मा चौकात जावून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जे हुतात्मे झाले त्यांना अभिवादन केले. या वेळी मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर डबेवाला रोटी फाऊंडेशन चे अध्यक्ष कैलास शिंदे व सचिव अनंता तळेकर उपस्थित होते.

error: Content is protected !!