

जांबवडे : महाराष्ट्र दिनाच्या निमित्त जांबवडे येथे ग्रामपंचायत कार्यालयात प्रथम लोकनियुक्त सरपंच सारिका अनिल घोजगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या सुनिता सोपान भांगरे ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोपान विनायक भांंगरे,श्री विकास भांगरे ,ग्रा पं सदस्य बाळासाहेब शिंदे, ग्रा पं सदस्य श्री संतोष नाटक ,मा ग्रा पं सदस्य श्री अनिल घोजगे ,अंगणवाडी सेविका प्रमिला राऊत , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांबवडे मुख्याध्यापक श्री संतोष पोटे सर ,श्री महादेव बालशंकर सर, दत्तात्रय घोजगे ग्रामपंचायत कर्मचारी श्री तुषार भोसले , नवनाथ नाटक संदीप ढगे ,शिंघोटे उपस्थित होते.सरपंच सारीका घोजगे व सोपान भांगरे यांची भाषणे झाली.





