
टाकवे बुद्रुक: ग्रुप ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक येथे अंगणवाडी क्रमांक- २ चा भूमिपूजन उदघाटन समारंभ संपन्न झाला. भूमिपूजन सरपंच भूषण बंडोबा असवले यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी श्री परशुराम कंकाराम मालपोटे उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य श्री अविनाश मारुती असवले, श्री सोमनाथ शांताराम असवले ,सौ सुवर्णा बाबाजी असवले, श्री सुभाष भाऊराब बांगर ग्रामविकास अधिकारी, श्रीमती शेख मॅडम अंगणवाडी सुपरवायझर, श्री अतुल असवले पाटील, मुख्यध्यापक श्री शिवाजी जरग ,श्री उभे सर ,श्री ज्ञानेश्वर साबळे,श्री काळूराम असवले ,श्री बजरंग इंगळे ,श्री बाळू जाधव, श्री गजानन शिंदे ,अंगणवाडी सेविका सौ रेणुका जाधव,सौ ज्योती साबळे,सौ कामिनी पिलाने आदी उपस्थित होते. सरपंच भूषण असवले म्हणाले,” बालवयातील संस्काराची धडे आयुष्यावर उपयोगी ठरतात .त्यामुळे बालमंदीरे अधिक उत्तम करावीत. जेणे करून संस्काराचे धडे उत्तम रीतीने देता येईल.
- कोथुर्णेच्या पिडीतीला न्याय कधी?आमदार सुनिल शेळके विधी मंडळात कडाडले
- कान्हे रेल्वे गेट दोन दिवस बंद राहणार असल्यामुळे नागरिकांची प्रवासा दरम्यान होणार तारांबळ
- आढले बुद्रुक येथे ३६ फूट ध्वज स्तंभाचे अनावरण
- विद्युत वाहक तारेचा शॉक लागल्याने शिरगावात शेतकऱ्याचा मृत्यू
- पर्वती माणकु काळे यांचे निधन




