वडगाव मावळ:
वडगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारिणी आमदार सुनिल शेळके,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,नगराध्यक्ष मयूर ढोरे,शहराध्यक्ष प्रविण ढोरे, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष अतुल खंडूजी वायकर यांनी जाहीर केली.
नव्याने घोषित करण्यात आलेल्या कार्यकारिणीत सिद्धेश राजाराम ढोरे (कार्याध्यक्ष ),युवराज बाळासाहेब ढोरे,महेश देवराम कुडे,खंडेराव प्रभाकर जाधव,समीर सुरेश ढोरे,अक्षय शिवाजी रौंधळ भरत दिनेश तुमकर विकी अरविंद भोसले(सर्व उपाध्यक्ष),लखन विजय आंबेकर (चिटणीस) ,महेंद्र दत्तात्रय ढोरे (सरचिटणीस),
रमेश मारुती जाधव(संघटक),सतीश अर्जुन ढोरे (सचिव ),अक्षय नागनाथ पावसकर(सहसचिव), अनिल किसन दंडेल (खजिनदार ),दिनेश विजय तारू (सहखजिनदार), यशवंत निवृत्ती शिंदे (प्रसिद्धी प्रमुख) आहेत.
या कार्यकारिणीत प्रभाग अध्यक्षांची निवड करण्यात आली असून अनुक्रमे समीर निवृत्ती ढोरे,भूषण गंगाधर ढोरे ,स्वप्नील चंद्रकांत ढोरे ,हर्षल बाळासाहेब ढोरे,अतुल प्रकाश ढोरे सुहास पांडुरंग वायकर ,आशिष भालेराव,संकेत सुनील चव्हाण ,निखिल पाठारे ,सचिन वसंत कडू ,ऋषभ ढोरे ,गणेश म्हाळस्कर ,संग्राम नारायण ढोरे ,गौतम सोनावणे ,खुशाल मारुती कुडे ,सुहास कराळे ,सौरभ सतीश ढोरे हे वार्ड अध्यक्ष म्हणून काम करणार आहेत.

error: Content is protected !!