वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील लोणावळा, देहूरोड येथील काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार सुनिल शेळके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन मुंबई प्रदेश कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
यावेळी प्रदेश सरचिटणीस.शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, मावळ तालुकाध्यक्ष .गणेश खांडगे ,शहराध्यक्ष .जीवन गायकवाड, ॲड.प्रविण झेंडे, उमाताई मेहता, दिपक हुलावळे, उद्योजक नंदूशेठ वाळुंज, आरोही तळेगावकर, कृष्णा दाभोळे तसेच आजी-माजी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
लोणावळा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, कॉंग्रेसचे नगरसेवक संजय घोणे, माजी उपनगराध्यक्ष व कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष विलास बडेकर, कॉंग्रेस कामगार आघाडी अध्यक्ष फकीर गवळी, कॉंग्रेस लोणावळा शहर उपाध्यक्ष राजू तिकोणे, जेष्ठ नेते .प्रकाश हरपुडे पा., पांडुरंग हारडे, कॉंग्रेस देहूरोड शहर कार्याध्यक्ष .दिपक बाबुराव चौगुले, कॉंग्रेस देहूरोड शहर युवकाध्यक्ष संदीप रामकिसन डुगळज, भारतीय वाल्मीकी समाज उपाध्यक्ष संदीप सुरेश बोथ, कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेल मावळ उपाध्यक्ष .इस्माईल इब्राहीम शेख,
देहूरोड शहर येथील हिरामण साळुंके, पंकज तंतरपाळे, रवि पवार,कुलदीप पवार, नईम शेख लोणावळा तील किरण येवले, अशोक रोकडे, दिपक हुंडारे, अमृता अमोल ओंबळे, स्वाती सुनिल ओंबळे, कविता हरपुडे, ज्योती हरपुडे, गीता तिकोने, संगीता बीडकर, अनीता चव्हाण, आरती परदेशी, लता मोरे, राधा पांगारे, राजश्री नाणेकर, विमल घरदाळे, सावित्री सुनके, सुजाता जाधव, वैशाली शिरसाट, दुर्गा तळेगावकर, विशाल खिलारे, बाबू बोडके, सोमु चव्हाण, उमेश बाफणे, फाल्गुन चौधरी, नाना शिरसाट, दादा काळे आदि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर व ध्येय धोरणांवर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे,आमदार सुनिल शेळके,गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सर्वाचे पक्षात स्वागत केले.

error: Content is protected !!