

वडगाव मावळ: ज्ञानगंगा फाउंडेशन एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य संचलित ज्ञानगंगा कॉम्प्युटर क्लासेसच्या आठव्या शाखेचे पवनानगर येथे उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल शेळके यांचे बंधू युवा उद्योजक सुधाकर शेळके तसेच ह.भ. प.श्री नामदेव महाराज कुंभार , गुलाब महाराज कुंभार ,सुरेश मोहळ ग्रां सदस्य ,साधू मोहळ मा. सरपंच तिकोना, संजय मोहळ मा. उपसरपंच काले पवनानगर उपस्थित होते . ज्ञानगंगा फाउंडेशन चे संस्थापक दशरथ पेटकर, पवनानगर शाखेचे शाखा प्रमुख .दिपक कुंभार
तसेच सर्व शाखा व्यवस्थापक शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन संकेत पेटकर यांनी केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या संस्थे मार्फत शिक्षण दिले जात आहे.
- मोरया ढोल पथक व मोरया महिला प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या सभासदांचे स्नेहसंमेलन उत्साहात
- मोरया ढोल पथक व मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात
- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत उत्साहात साजरा
- भुयारी मार्ग नकोच:रेल्वे उड्डाणपूल बांधा :नागरिकांची मागणी
कामशेत येथे भुयारी मार्ग हटाव कृती समितीचे आंदोलन - टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते ध्वजवंदन:संविधानाचे वाटप



