टाकवे बुद्रुक:
कांब्रे येथील अनिल अंकुश आलम(देशमुख) यांची मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटक सचिव पदी निवड करण्यात आली. आमदार सुनिल शेळके व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे,नगराध्यक्ष मयूर ढोरे,राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष साहेबराव कारके,ग्रामीण ब्लाॅकचे अध्यक्ष संदीप आंद्रे,युवकचे अध्यक्ष किशोर सातकर,तळेगाव शहराध्यक्ष गणेश काकडे,देहूरोड शहराध्यक्ष प्रविण झेंडे उपस्थित होते.

error: Content is protected !!