कुसवली :
विशेष कार्यकारी आधिकारी व नागाथली गावचे युवा नेते मुकुंद खांडभोर यांच्या वतीने अंदर मावळातील कुसवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थीना शालेय दप्तराचे वाटप करण्यात आले.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, कुसवलीच्या सरपंच चंद्रभागा दाते, लक्ष्मण शिंदे, शंकर खांडभोर, विलास खांडभोर ,बाळासाहेब दाते व शाळेच्या मुख्याध्यापक उपस्थितीत होत्या.
मुकुंद खांडभोर म्हणाले,” आपण समाजाचे देणे लागतो. या भावनेतून केलेली ही मदत विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल.

error: Content is protected !!