टाकवे बुद्रुक:
येथील वासुदेव बबन जांभूळकर ( वय ३२)यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा दोन मुली, एक भाऊ, एक भावजय असा परिवार आहे. ग्रुप ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक कर्मचारी बबन शंकर जांभूळकर हे त्यांचे वडील तर सोमनाथ बबन जांभुळकर भाऊ हे त्यांचे भाऊ होत.

error: Content is protected !!