टाकवे बुद्रुक:
ग्रामपंचायत भोयरे येथे दि १९ मार्च शनिवार रोजी शासकीय योजनांचे शिबिर आयोजित केलेले आहे.या उपक्रमाअंतर्गत मिळणा-या सविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.ग्रामपंचायत व टाटा पॉवर यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम होत असल्याची माहिती सरपंच बळीराम भोईरकर यांनी दिली.
महा DBT शेतकरी योजना अर्ज करणे ५०रु (कागदपत्रे) – आधार कार्ड, ७/१२.८अ, अकौंट डीटेल्स
लाभ- शेत अवजारे (ट्रकटर, रोटावेअर इ), कृषी सिंचन, पाईप, खते इत्यादी साठी अनुदान (लकी ड्रो प)
ई श्रम कार्ड- फ्री (कागदपत्रे) – आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाइल क्रमांक.
लाभ- २ लाखांचे विमा कवच, कामाचे हत्यारे खरेदीसाठी सहाय्य, जेष्टवान पेंशन व इतर लाभ,
डिजिटल आरोग्य कार्ड-फ्री (कागदपत्रे) आधार कार्ड, मोबाइल क्रमांक.
लाभ-आरोग्य विषयक सर्व नोंदी एकत्र ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
नवीन PAN कार्ड काढणे- १५.०२ (कागदपत्रे)-२ कलर फोटो, आधार कार्ड झेरोक्स.
PM किसान E-KYC फ्री (कागदपत्रे) आधार कार्ड, मोबाइल क्रमांक आधार ला लिंक असावा.
श्री विठ्ठल मंदिर भोयरे येथे सकाळी १०:०० ते सायं ५:००या वेळेत या सुविधा उपलब्ध होणार आहे.

error: Content is protected !!