भारतीय जनता पार्टी वडगांव शहर,विद्यार्थी आघाडी च्या वतीने दहावीच्या विध्यार्थ्यांना पेन व चॉकलेट चे वाटप
वडगांव मावळ:
येथील न्यू इंग्लिश स्कूल, अँड ज्युनियर कॉलेज  या ठिकाणी दहावीच्या विध्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा कोरोना महामारीच्या ,माघील दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ऑफ लाईन पध्दतीने सुरू होत असताना सदर परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना,प्रोत्साहन पर, उच्छाह वाढविण्यासाठी वडगांव शहर भाजपा विद्यार्थी आघाडी चे अध्यक्ष प्रज्योत म्हाळसकर यांचे संकल्पेतून पेन व चॉकलेट वाटप करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी वडगांव शहर भाजपचे अध्यक्ष अनंता कुडे,मा अध्यक्ष मनोजभाऊ ढोरे,गटनेते दिनेश ढोरे,स्वीकृत नगरसेवक भूषण मुथा, प्रसाद पिंगळे, शिवजयंती उत्सव समिती चे अध्यक्ष,शेखर वहिले जेष्ठ नेते मधुकर वाघवले,शाळेचे पर्यवेक्षक पी बी कांबळे,अजय महामुनी,एस एम गायकवाड,,प्रमोद म्हाळसकर,रविंद्र म्हाळसकर,युवक अध्यक्ष विनायक भेगडे, शरद मोरे, मकरंद बवरे,हरीश दानवे, संतोष म्हाळसकर,अमोल धिडे,
संदीप म्हाळसकर,सुनिल म्हाळसकर,चेतन बाफना,शिवानंद कटणाईक, आदिंसह वडगांव शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!