क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
तळेगाव दाभाडे:
श्री.राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान यांच्याकडून शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
प्रतिभा चौधरी, वंदना मराठे, कांचन देशमुख, छाया सांगळे, अर्चना आपटिकर, नूतन कांबळे, जलजा नायडू, ज्योती कोरे ,उषा टोनपी, विजयमाला गायकवाड, यशश्री आलम, प्रणाली तारे, निर्मला साखरे, मीनल कुलकर्णी, गौरी जाधव ,ममता त्रिपाठी, यांना पुरस्कार देण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे राजेंद्र बाळासाहेब जांभूळकर उपस्थित होते सौ स्नेहल दत्तात्रय बाळसराफ यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर व्याख्यान केली .
सूत्रसंचालन सौ शीतल विजय शेटे यांनी केली प्रास्ताविक मयूर ज्ञानेश्वर पिंगळे यांनी केली चांगला विद्यार्थी कसा घडवावा असे मार्गदर्शन नितीन फाकटकर यांनी केले आभार अमर तानाजी खळदे यांनी मानले उपस्थितांमध्ये खंडूजी टकले संतोष परदेशी आदित्य टकले गौरव खळदे संग्राम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!