नवलाखउंब्रे:
येथील वारकरी सांप्रदायातील ह .भ.प कै.श्री.सुरेश सखाराम कोयते (वय६५ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील,दोन भाऊ,मुलगा,चार मुली,सून,जवाई,नातवंडे असा परिवार आहे. सोमनाथ सुरेश कोयते त्यांचे पुत्र होत. चैताली पांडुरंग कोयते यांचे ते सासरे होत.

error: Content is protected !!