उकसान :
उकसान पठार येथील भागाबाई कोंडू शेडगे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली ,सुना,जवाई ,नातवंडे ,असा परिवार आहे मावळ तालुका भारतीय जनता पार्टी धनगर परिषदेचे अध्यक्ष नामदेव कोंडू शेडगे त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!