लोणावळा:
जागतिक महिला दिना निमित्त ज्ञानगंगा फॉउंडेशन अँड चारिटेबल ट्रस्ट संचालित ज्ञानगंगा कॉम्प्युटर क्लासेस शाखा लोणावळा येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
प्रभारी पोलीस निरीक्षक सुरेखा शिंदे , लोणावळा शहर तसेच ज्ञानगंगा फॉउंडेशन संस्थापक दशरथ पेटकर व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रभारी पोलीस निरीक्षक सुरेखा शिंदे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन करीत मनोगत व्यक्त केले.
सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. नृत्य, कला या कलागुणांना वाव देत वक्तृत्व स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा.. अशा विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

error: Content is protected !!