टाकवे बुद्रुक:
येथील बजरंग येदूजी जांभूळकर (वय ६५ वर्ष) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,एक भाऊ, दोन मुले,एक मुलगी,सूना,जवाई, चार बहिणी, नातवंडे असा परिवार आहे. माजी सरपंच प्रल्हाद येदुजी जांभुळकर यांचे बंधू तर माजी सरपंच सुनीता सदाशिव जांभुळकर यांचे ते दीर होत.

error: Content is protected !!