टाकवे बुद्रुक : येथील जुन्या पिढीतील नामांकित पैलवान ,वारकरी सांप्रदायातील ह.भ.प. विठोबा अर्जुना कोंडे यांचे (वय ९७) वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांचा पश्चात पत्नी,दोन मुले,सूना,चार मुली,भावजई,जावई, नातवंडे,असा परिवार आहे. भैरवनाथ वाटर सप्लायर्स उद्योजक संतोष विठोबा कोंडे , उद्योजक सागर विठोबा कोडे
हे त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!