वडगाव मावळ:
खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून पुणे जिल्हा नियोजना अंतर्गत मावळ तालुक्यांतील डोंगरगाव,कुसगांव बुद्रुक ,कामशेत,कान्हे, सोमाटणे येथील विविध विकास कामांची भूमिपूजने करण्यात आली.
शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे,तालुका प्रमुख राजेश खांडभोर,महिला संघटीका शैलेजा खंडागळे,लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब पाठक, तालुका उपप्रमुख डाॅ.विकेश मुथा,सुरेश गायकवाड,अनिता गोणते ,ज्ञानेश्वर गुंड,अशिष ठोंबरे,मदन शेडगे,सतिश इंगवले,गिरीष सातकर,विजय सातकर,गणेश भोकरे,शंकर गाडे,नवनाथ हरपुडे,संजय भोईर,सुनिल येवले,अमित कुंभार,दत्ता भेगडे,धनंजय नवघने,राम सावंत उपस्थित होते.

error: Content is protected !!