कशाळ:
कशाळ येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली.या निवडणुकीसाठी उमेदवारांचे प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक अधिकारी व्ही.पी. कोतकर,यांनी जाहिर केले.
या निवडणुकीमध्ये पुढील प्रमाणे विजयी उमेदवार झाले.सुरेश तारू लष्करी, सुदाम दगडू ठाकर, उत्तम सिताराम शिंदे, मधू सिताराम पारिठे, रोशन भालेराव पिंगळे, अंकुश वसंत जाधव, बाळु किसन जाधव, मुकूंद बारकू जाधव, सुजाता सोमनाथ जाधव,
सुभद्रा मारूती जाधव, अनिल दत्तोबा जाधव, तानाजी सखाराम पिचड, कानिफनाथ लक्ष्मण परदेशी, येथील सोसायटी या ठिकाणी बिनविरोध निवडून आले.

error: Content is protected !!